आपणास सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण "विविध गुणदर्शन कार्यक्रम-वार्षिक स्नेहसंमेलनात" आपल्या पाल्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दि.३१-०१-२०१६ रोजी ठीक सायंकाळी ७ :०० वा ग्रामपंचायत घोगरगाव बाजारतळ या ठिकाणी उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
टीप - कोणीही निमंत्रण व पत्रिकेची आशा न करता हेच निमंत्रण समजावे.
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय घोगरगाव
टीप - कोणीही निमंत्रण व पत्रिकेची आशा न करता हेच निमंत्रण समजावे.
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय घोगरगाव