वृत्तसेवा :-
आशिया खंडातील शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी समजली जाणारी रयत शिक्षण संस्था पदाधिकारी व अधिकारी निवडीचा कार्यक्रम सातारा येथील जिल्हा परिषद सभागृहात संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत पार पडला.या निवडी सन २०२० ते २०२३ या तीन वर्षाकरिता करण्यात आल्या आहेत .
🔸अध्यक्ष
श्री. शरदचंद्रजी पवार
🔸उपाध्यक्ष
१) प्रा. डॉ. एन. डी. पाटील
२) मान. गणपतराव देशमुख
३) सौ. जयश्री अनंतराव चौगुले
४) मान.अरुण पुंजाजी कडू पाटील
५) मान. पी.जे. पाटील
६) आ. चेतन विठ्ठलराव तुपे
🔸सचिव
प्रिं. डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर
🔸सहसचिव
प्रि. डॉ. प्रतिभा गायकवाड (उ.मा.)
मा. संजय नागपुरे (माध्यमिक)
🔸मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
🔹(कार्यकर्त्यांमधून)
१) मान.डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील
२) ॲड.भगीरथ निवृत्ती शिंदे
३) ना.दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
४) ना.अजित अनंतराव पवार
५) मान.रामशेठ चांगु ठाकूर
६) ॲड.रवींद्र केशवराव पवार
७) श्रीमती मीनाताई माणिकराव जगधने
८) ना.डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
९) मान.प्रभाकर कृष्णाजी देशमुख
१०) मान.दादाभाऊ दशरथ कळमकर
११) मान.बाबासाहेब सहादू भोस
१२) मान.मुमताजअली बाबुमियाँ शेख
१३) डॉ.यशवंत थोरात
🔹( निवृत्त आजीव सदस्यांमधून )
१४) मान.रामचंद्र ज्ञानेश्वर गायकवाड
१५) मान.कृष्णराव कबाजीराव घाटगे
🔹(आजीव सदस्यांमधून)
१६) प्रिं.डॉ.भारत तायाप्पा जाधव
१७) प्रिं.डॉ.शिवलिंग गंगाधर मेनकुदळे
१८) मान.चंद्रकांत धोंडीबा वाव्हळ
१९) प्रिं.डॉ.भाऊसाहेब किसन कराळे
२०)मान.विलास मारुती महाडिक
२१) प्रिं.डॉ.गणेश अनंत ठाकूर
🔹( आजीव सेवकांमधून)
२२)मान.अँथोनी ॲलेक्स डिसोझा
२३) मान.तुकाराम पांडुरंग कन्हेरकर
२४) प्रिं.डॉ.काळूराम गेनुभाऊ कानडे
वरील २४ मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांमधून लवकरच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडी होणार आहेत.