रयत शिक्षण संस्थेच्या, श्री.छत्रपती शिवाजी विदयालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत !!

Monday, June 1, 2020

इयत्ता 5 वी ते 10 वी साठी प्रवेश नोंदणी ,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,घोगरगाव

प्रवेश   !  प्रवेश!!  प्रवेश !!!
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

रयत शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर  सन 2020-21 साठी इयत्ता 5 वी ते 10 वी साठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.तरी सर्व विद्यार्थी, पालकांनी खालील फॉर्म भरुन प्रवेश नोंदणी करावी. प्रवेश अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पुढील सुचना मिळाल्यानंतर कार्यालयात जमा करावीत. 

फॉर्म भरण्याची लिंक खाली आहे.त्यावर क्लिक करा.!

इयत्ता 5 वी नवीन प्रवेश 


विद्यालयाची वैशिष्ट्ये:                                                                                                           
👉 अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वृंद
👉 भव्य व सुसज्ज इमारत
👉रयत गुरुकुल प्रकल्प
👉 इयत्ता 5 वी व 8 वी स्कॉलरशिप परीक्षा विशेष मार्गदर्शन
👉  NTS,MTS,NMMS,RTS इ.स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
👉 इंटरनेट कनेक्शनसह संगणक कक्ष
👉 सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा
👉अटल टिकरिंक लॅब
👉डिजिटल क्लासरूम स्मार्ट बोर्डसह
👉प्रात: व सायं अभ्यासिका
👉स्वतंत्र व सुसज्ज ग्रंथालय
👉भव्य क्रीडांगण
👉सर्व शासकिय योजनांचा लाभ गुणवत्तापूर्ण शिक्षण
👉यशाची उज्ज्वल परंपरा कायम
👉 सर्व बाजुंनी बंदिस्त संरक्षक भिंत


तरी आपला प्रवेश आजच कायम करावा.

महत्वाची सूचना :-
1)ही माहिती भरल्यानंतर सध्याच्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आपणांस विद्यालयात येऊन प्रवेश निश्चित करावा लागेल .
2)सोबत दिलेली माहिती एका विद्यार्थ्यांसाठी एकदाच भरायची आहे .
3)माहिती मराठी किंवा इंग्रजी भाषेत भरायची आहे .
4) शाळा सुरु झाल्या नंतर पालकांनी स्वतः उपस्थीत राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी .

तांत्रिक अडचणीसाठी संपर्क :-
सचिन गारुडकर-8600436383
मनोज शितोळे   - 8007512911
अशोक शिंदे सर (गुरुकुल प्रमुख) 9420796265

                               प्राचार्य
                                 श्री ढुस एस.के.
                                        श्री छत्रपती शिवाजी विद्यालय , घोगरगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा