रयत शिक्षण संस्थेचे,
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
कोविड-19 जनजागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन टेस्ट सोडवा व आपले जीवन सुरक्षित व निरोगी राखण्यास मदत करा..
टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा..जर आपण 80% किंवा अधिक गुणासह पास झाला तर आपणास कोविड-१९ जनजागृती अभियान सहभाग प्रमाणपत्र ई-मेल द्वारे ऑनलाइन डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र प्राप्त होईल
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया नोंदवा