रयत शिक्षण संस्थेच्या, श्री.छत्रपती शिवाजी विदयालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत !!

Friday, May 1, 2020

महाराष्ट दिन - सामान्य ज्ञान यावर आधारित 20 गुणांची ऑनलाइन टेस्ट 01/05/2020

आज १ मे  महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन
सर्वांना शुभेच्छा 💐💐💐💐

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज 60 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त आज मी महाराष्ट-सामान्य ज्ञान यावर आधारित 20 गुणांची ऑनलाइन टेस्ट तयार केली आहे.सर्वांनी टेस्ट सोडवावी.व महाराष्ट्र विषयक अभ्यास कितपत आहे हे जाणून घ्या.चला मग खालील लिंक वर क्लीक करा.


👇 टेस्ट सोडविण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्र दिन- सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा


श्री.सचिन गारुडकर
मोबाईल -८६००४३६३८३
उपशिक्षक, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,घोगरगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा