एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या घोगरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० %
लागला असून या परीक्षेमध्ये विद्यालयाचे एकूण १११ विद्यार्थी प्रविष्ठ
झाले होते. त्यापैकी सर्वच १११ विद्यार्थी उत्तीर्ण झालेआहेत.एकूण ७
विद्यार्थी ९० % च्या पुढे आहेत. १११ पैकी ६८ विद्यार्थी विशेष प्राविण्य
श्रेणी ,३९ विद्यार्थी प्रथम श्रेणी , १३ विद्यार्थी द्वितीय श्रेणी व १
विद्यार्थी पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे.
-: विद्यालयातील अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी :-
१. गांगर्डे विवेक राजू - ९४.६० %
२. कु.हिंगणे नेहा सुभाष - ९३.०० %
तापकीर सुरज राजू - ९३.०० %
३. पठारे प्रीतम शिवाजी - ९१ .४० %
४. पठारे प्रीती सुभाष - ९१.२० %
५. कु.रायकर ऋतुजा राजू -९०.४० %
खेंडके प्रदीप गोरक्ष - ९०.४० %
-: विद्यालयातील अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी :-
१. गांगर्डे विवेक राजू - ९४.६० %
२. कु.हिंगणे नेहा सुभाष - ९३.०० %
तापकीर सुरज राजू - ९३.०० %
३. पठारे प्रीतम शिवाजी - ९१ .४० %
४. पठारे प्रीती सुभाष - ९१.२० %
५. कु.रायकर ऋतुजा राजू -९०.४० %
खेंडके प्रदीप गोरक्ष - ९०.४० %
यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक राजकुमार मन्यार,वर्गशिक्षिका
सौ.रजनी गांगर्डे, संदीप गावडे, भाऊसाहेब साठे, बबन शेख , लहू जाधव
,अंबादास कोथिंबीरे, गुरुकुल प्रमुख अशोक शिंदे त्याचप्रमाणे विद्यालयाचे
प्राचार्य श्री सीताराम ढूस (लाईफ मेंबर र.शि.सं,सातारा ) , पर्यवेक्षक
अविनाश गांगर्डे (लाईफ मेंबर र.शि.सं,सातारा ) यांचे मोलाचे मार्गदर्शन
लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेच्या
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी
तसेच सरपंच बाळासाहेब उगले, उपसरपंच अनिताताई गारुडकर, माजी सरपंच
डॉ.दिलीप भोस, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तुकाराम उगले , नामदारभाई शेख
,घोगरगाव व पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
💐💐💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया नोंदवा